*मंगलमुर्ती प्रीमियर लीग 2024* (पर्व १ ले)
नियम व अटी
1) प्रत्येक संघात आठ खेळाडू खेळवले जातील
2) सामना हा चार षटकांचा असेल (२,१,१)
3) प्रत्येक खेळाडूस ट्रॅक पँट,मंडळाचे टी-शर्ट व शूज घालने अनिवार्य आहे.
4) ज्या खेळाडूकडे टी-शर्ट,ट्रॅक पँट व शूज नसेल तर तो खेळाडू स्पर्धेत खेळवला जाणार नाही.
5) सामन्यामध्ये overthrow च्या धावा असतील.
6) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
7) लीग मॅचेस मध्ये कम्पल्सरी चेस राहील.
8) प्रत्येक खेळाडूंनी मैदानावरती सकाळी नऊ वाजता हजर राहणे आवश्यक आहे.
9)वरील नियम व अटी याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यावी.